महागुहेत प्रवेश
इंग्रजी शीर्षक
Mahaguhet Pravesh
सारांश
Mahaguhet Pravesh (महागुहेत प्रवेश) “मानवसेवेने व आत्मनिष्ठेने मनुष्य शुद्ध होईल, विज्ञाननिष्ठेने बुद्ध होईल, मात्र सिद्ध तेव्हाच होईल जेव्हा त्याला आपल्या चेतनेत परमात्म-चेतनेच्या आविर्भावाचा अनुभव येईल. हा आविर्भाव जेव्हा अनुभूत होतो तेव्हा मनुष्याला जीवनाच्या पूर्णतेचे भान होते.... एकान्तात बसणे, ध्यान करणे याला लोक आध्यात्मिक साधना समजतात. ही चुकीची समजूत आहे. ती साधना आध्यात्मिक असू शकते आणि नसूही शकते. कर्म ही एक शक्ती आहे, तसेच ध्यानही एक शक्ती आहे. दोन्ही शक्ती 'नॉन-मॉरल'- न-नैतिक आहेत.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद