ऋग्वेद- सार
इंग्रजी शीर्षक
Rugved- Saar
सारांश
Rugved- Saar (ऋग्वेद- सार) आईचा मृत्यु झाला त्या दिवसापासून मी वेदाचा अभ्यास सुरू केला. एक आई गेली, तर दुसऱ्या आईचा आसरा घेतला. १९१८ ते १९६८ ही पन्नास वर्षे आणि त्यानंतरहि हा अभ्यास चालला. वेदाध्ययन करतानाचा माझा अनुभव आहे की देह जणू नाहीच अशी भावना होत असे जणू एखादे शवच पडले आहे असें वाटे. चार-साडेचार हजार मंत्र मला पाठ आहेत. त्यातून १३१९ निवडले. ऋग्वेदात १०५५८ मंत्र आहेत. त्याचा अष्टमांश केला. अष्टमांश काढा. त्याचे ‘ऋग्वेद-सार' पुस्तक बनले. पठन करायला सोपें जावें म्हणून एवढें प्रकाशित केलें” स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद