वृंदावन
इंग्रजी शीर्षक
Vrundavan
सारांश
Vrundavan (वृंदावन) स्त्री ज्या काळात सती जात असे, तो काळ (इ.स.पूर्व ३२७ ते इ.स. १८२९) स्त्री दास्याचा होता. वि.स. खांडेकरांनी ‘वृंदावन' कादंबरी १९६०-६२च्या दरम्यान लिहिली. सती प्रतिबंधक कायद्यानंतरच्या शे-दीडशे वर्षांनंतरही स्त्री दास्यत्व संपलं नसल्याचं शल्य खांडेकरांच्या मनात सलत होतं. या कादंबरीची नायिका निर्मलचं जीवन, जिवंतपणी सती जाणं हे शब्दचित्रित करून खांडेकर आपल्या पूर्व कादंबऱ्यांतून जी ‘नवी स्त्री’ (२००१) घडवू इच्छित होते, त्याचाच हा विचार विस्तार होय. सुशिक्षित स्त्री स्वतंत्र निर्ण
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद