गुलजारांचा कवितेचा आवाज
इंग्रजी शीर्षक
Guljarancha Kavitecha Avaj
सारांश
Guljarancha Kavitecha Avaj (गुलजारांचा कवितेचा आवाज) भारतीय ज्ञानपीठ संस्थेने गुलज़ारांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करून भारतीय साहित्यात त्यांचे स्थान अधोरेखित केले आहे. गुलज़ार कवितेतून आपल्याबरोबर समाजाच्या जगण्याचा शोध घेतात. कवीचा आवाज हा कवितेतून व्यक्त होतो. ज्येष्ठ साहित्यिक, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, लक्ष्मीकांत देशमुख, अक्षयकुमार काळे यांनी गुलज़ारांच्या कवितेचा आवाज शोधण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. ऋतुरंग दिवाळी अंकातील लेखां
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद