मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शिणेमाच्या ष्टोरी' मागील गोष्ट

इंग्रजी शीर्षक
'Shinemachya Shtory' Magil Gosht
सारांश

''Shinemachya Shtory' Magil Gosht (शिणेमाच्या ष्टोरी' मागील गोष्ट) "चित्रपटक्षेत्रामध्ये प्रचंड गाजलेल्या आणि नावलौकिक मिळवलेल्या चित्रपटांच्या, पडद्यामागील हकिकती इतक्या चटकदार पद्धतीने अभिजितने लिहिल्या आहेत. की त्याला तोड नाही. 'नया दौर'मधील बी. आर. चोप्रा, मिर्झा आणि अशोककुमार यांच्यामधील चर्चा, दिलीपकुमारची निवड, किंवा 'पाकीझा' बनवतानाच्या घटना, 'शोले'च्या वेळच्या अडचणी आणि 'गब्बरसिंग' म्हणून अमजदचं आगमन.. सर्वच अतिशय चटकदार आणि मजेशीर! लेखक: अभिजित देसाई

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद