आठवणींचा ठेवा
इंग्रजी शीर्षक
Athavanincha Theva
सारांश
Athavanincha Theva (आठवणींचा ठेवा ) हा माझा पहिलाच बालकथासंग्रह. अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने शाळेत मुलांना रंजक गोष्टी सांगणे, गोष्टीरूपातच शिकवणे मला नेहमीच आवडत आले आहे. यातूनच माझ्यात गोष्टी लिहिण्याची आवड निर्माण झाली. मी या गोष्टी केवळ लिहिल्या नाहीत, तर जगले आहे. अवतीभवती घडलेल्या घटना, घेतलेले अनुभव, माझे विद्यार्थी यांच्यातच मला या कथा दिसल्या आणि मी त्या अक्षरबद्ध केल्या. लेखक: सुनंदा तुषार भांगे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद