मुखपृष्ठ

माझे शेल्फ

एक प्रश्न

इंग्रजी शीर्षक
Ek Prashn
सारांश

Ek Prashn (एक प्रश्न) ते दोघं एकमेकांना चांगलं ओळखत होते ; परंतु त्याच्यामध्ये 'असं का?' हा प्रश्न उभा होता. त्याचं उत्तर कुणाकडेही ही नव्हतं. आकाशाला स्पर्श करणारी स्वप्नं आणि मनाला अश्रूंचं सिंचन ह्यांचं समर्पक चित्रण. प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम यांनी केलं आहे. आपल्या चिरपरिचित लेखनशैलीतली त्यांची ही संवेदनशील, अनुवादित कादंबरी आहे. लेखक: अमृता प्रीतम अनुवाद : मिनल फडणीस प्रकाशक: श्रीविद्या प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
160.00
समुदायाने जोडले
बंद