आभाळाचे तुकडे
इंग्रजी शीर्षक
Abhalache Tukade
सारांश
Abhalache Tukade (आभाळाचे तुकडे) या विस्तीर्ण आभाळखालचा माणूस इथून तिथून जरी एकच असला तरी या आभाळाखालील निसर्ग, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती यातून त्यानं आपलं जगणं कसं समृद्ध केलं, विकसित केलं किंवा बरबाद केलं. या सगळ्याचा धांडोळा म्हणजे जगण्याचा प्रवास! या प्रवासात कळत नकळत आजूबाजूच्या वातावरणाचे, घटनांचे, मानवी जीवन, नातेसंबंध, नियतीचे खेळ, कला, साहित्य, विनोद किंवा राजकारण या सर्वांचे ठसे मनावर उमटत राहतात. त्यातूनच जे मनात खोलवर मुरलेलं असतं ते या ना त्या निमित्ताने शब्दां
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद