फोटोग्राफ
इंग्रजी शीर्षक
Photograph
सारांश
Photograph (फोटोग्राफ) 'जगणं प्रवाही असतंय म्हणायचं, आणि जमिनीच्या एका तुकड्याला बूड चिकटवून घ्यायचं!... पहिल्या कथेतल्या या वाक्यापासूनच हिनाच्या तिरकस, धाडसी, स्वत:ला प्रश्न विचारणाऱ्या धडधडत्या मनोविश्वाची आणि तिच्या वेडगळ, हट्टी इच्छांची लख्ख कल्पना येते. हे कथाविश्व वॉटर कलरसारखं उठावदार किंवा रम्य नाही तर, ऑइल पेंटसारखं ठाशीव आणि वास्तववादी आहे. इथे चितारलेल्या माणसांवर, प्रसंगांवर असलेले आंतरिक, शारीरिक, सामाजिक, भौतिक असे अनेक थर जाणवतात. हिनाने आजची माणसं त्यांच्या सगळ्या बारकाव्यांसहित
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद