मुखपृष्ठ

माझे शेल्फ

होम स्कूलिंग

इंग्रजी शीर्षक
Home Schooling
सारांश

Home Schooling (होम स्कूलिंग) औपचारिक पद्धतीने शिक्षण जेव्हा सुरू झाले तेव्हा त्याने एका रूढ प्रणालीला छेद दिलाच पण ते जेव्हा रूढ होऊन लागले तेव्हा त्यात कृत्रिमता, साचेबद्धपणा आला. Home Schooling, Open Schooling, Deschooling, Unlearning, Democretic Learning अशा काही संकल्पना शिक्षणक्षेत्रात रुजत आहेत. त्याचे अनेकांना चांगले अनुभव येत आहेत. भविष्यात काही वर्षांनी आपल्याला त्याचा अनुभव येईलच. लेखक: रेणू दांडेकर प्रकाशक: मनोविकास प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद