मराठी वाङ्मयाचा इतिहास
इंग्रजी शीर्षक
Marathi Vangmayacha Itihas
सारांश
Marathi Vangmayacha Itihas (मराठी वाङ्मयाचा इतिहास) Old Edition खंड सहावा : भाग दुसरा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेने मराठी वाङ्मयाचा समग्र इतिहास सिद्ध करण्याचे जे बहुमूल्य कार्य गेली काही वर्षे अंगीकारले आहे, त्या कार्याचीच एक फलश्रुती म्हणजे प्रस्तुतचा मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच्या सहाव्या खंडाचा हा दुसरा भाग. संपादक: गो.म.कुलकर्णी , व.दि.कुलकर्णी प्रकाशक: महाराष्ट्र साहित्य परिषद
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद