मेंदूला खुराक
इंग्रजी शीर्षक
Mendula Khurak
सारांश
Brain Tonic for Students मनोरंजक मेंदूला खुराक श्रीमती सुचेता साने एक सुजाण वाचक आणि बहुआयामी लेखिका आहेत. माझ्या अनुभवातून सांगते बुध्दिमान आणि लाघवी व्यक्तिमत्व असलेल्या सुचेता, मुळापासून उत्साही, नेहमीच काहीतरी नवीन करण्याची उर्मी असणाऱ्या शिक्षिका आहेत. खास मराठी भाषाप्रेमी असणाऱ्या त्यांचे हे पुस्तक मुलांच्या मनात विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी एक बीज पेरते. वाचन फक्त मार्कांसाठी न करता मनोरंजनासाठी सुध्दा करता येते असे हे पुस्तक सांगते. अभ्यासातून थोडा वेळ मन तणावमुक्त होण्याचा मार्ग म
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद