निवडक काफ्का
इंग्रजी शीर्षक
Nivadak Kafka
सारांश
Nivadak Kafka (निवडक काफ्का) फ्रान्त्स काफ्का (1883-1924) ह्या लेखकाचं जर्मन भाषेतलं लिखाण बहुचर्चित आहे. आपल्या उण्यापुऱ्या एकेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यानं गद्य वेचे, कथा, दीर्घ कथा, कादंबऱ्या लिहिल्या आणि टीकात्मक लेखन केलं, रोजनिशी आणि असंख्य पत्रं लिहिली. त्याच्या कथा आणि पुस्तकांचं साहित्यिक वर्तुळात तेव्हाही नाव होतं. त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेल्या साहित्याला, विशेषतः कादंबऱ्यांना अफाट प्रतिसाद मिळाला. गेल्या पन्नास वर्षांत काफ्कावर आणि त्याच्या साहित्यावर किती लेख आणि ग्रंथ लिह
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद