मुखपृष्ठ

माझे शेल्फ

निवडक मराठी विज्ञानकथा

इंग्रजी शीर्षक
Niavdak Marathi Vidnyankatha
सारांश

Niavdak Marathi Vidnyankatha (निवडक मराठी विज्ञानकथा) विज्ञानकथेची अनेकविध रूपं दाखवणाऱ्या या संग्रहात बावीस मराठी लेखकांच्या विज्ञानकथा समाविष्ट केल्या आहेत. सुप्रसिद्ध लेखिका आणि समिक्षिका कमल देसाई यांनी म्हटलं आहे, 'विज्ञानकथा या सुद्धा मानवासंबंधीच्या वेगवेगळ्या प्रश्नांना भिडणाऱ्या आणि त्यांचा शोध घेणाऱ्या कथा असतात. आज विज्ञान आणि माणूस यांचं जे एकजीव रसायन झालं आहे, त्या संबंधीच्या या कथा असतात.' याला अनुलक्षून, कथांची निवड करताना, त्या विज्ञानाच्या कथा होऊ नयेत, तर माणसांच्या असाव्यात,

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
600.00
समुदायाने जोडले
बंद