मुखपृष्ठ
Aapli Sansad

माझे शेल्फ

आपली संसद

इंग्रजी शीर्षक
Aapli Sansad
सारांश

Aapli Sansad (आपली संसद) आपली संसद या पुस्तकात आपल्या संसदेबद्दलची अधिकृत आणि अद्ययावत माहिती अत्यंत साध्या व सरळ शैलीत दिली आहे. आपली संसद अस्तित्वात कशी आली, तिचा विकास कसा होत गेला, तिचे मुख्य कार्य कोणते व ती ते कसे पार पाडते, संसदेचे सदस्य कसे निवडले जातात आणि संसदेमुळे देशात कायद्याचे - राज्य कसे नांदू शकते इत्यादी प्रश्नांची उत्तरे या महत्त्वपूर्ण पुस्तकात आपल्याला मिळतील. लेखक: सुभाष सी.कश्यम अनुवाद: न.ब.पाटील प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
80
भाषा
मराठी
किंमत
215.00
ISBN
978-81-970747-3-8
समुदायाने जोडले
बंद