शंकरा रचिता
इंग्रजी शीर्षक
Shankara Rachita
सारांश
Shankara Rachita शंकरा रचिता आद्य शंकराचार्यांनी रचिलेल्या सुंदर स्तोत्रांचे मराठी अर्थ सहित दृक्श्राव्य संकलन आद्य शंकराचाऱ्यांनी रचिलेल्या काव्यात त्यांनी सर्व देवी- 'देवता, तीर्थे, पवित्र नद्या इत्यादिकांची रसाळ स्तोत्रे रचून समाजातील भक्तिभावनेला भरभक्कम आधार प्रदान केला. अतिशय प्रासादिक संस्कृत भाषा, विलक्षण मधुर गेयता, अलंकार व छंदांचे प्राचुर्य आणि विषयांची विविधता यामुळे आचार्यांचे हे स्तोत्रसाहित्य सर्वोच्च ठरले आहे. या स्तोत्रांचे परिश्रमपूर्वक संकलन करून त्याचे मराठी भाषांतर श्री. श्र
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद