काही महान ऑलराउंडर्स
इंग्रजी शीर्षक
Kahi Mahan All Rounders
सारांश
Kahi Mahan All Rounders (काही महान ऑलराउंडर्स) शब्दकोशातील 'ऑलराउंडर' या शब्दाचा अर्थ प्रत्येक गोष्टीत पारंगत असा होतो. मराठीतील अष्टपैलू या शब्दाचा अर्थ ऑलराउंडरच्या समकक्ष येऊ शकतो. क्रिकेटमध्ये मात्र ऑलराउंडर तोच असतो जो कसोटी सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही पारंगत असतो. मग त्याच्या नावावर मोठे विक्रम नसेनात का पण त्यांच्यात स्वतःच्या बळावर कसोटी सामन्याचे पारडे फिरवण्याची क्षमता किंवा धमक असायला हवी. आज एक दिवसीय क्रिकेटच्या लोकप्रियतेत कसोटी सामन्यांची शास्त्रीयता लुप्त होते आ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद