गावगाडा प्राचीन ते अर्वीचीन
इंग्रजी शीर्षक
Gavgada Prachin Te Arvachin
सारांश
Gavgada Prachin Te Arvachin (गावगाडा प्राचीन ते अर्वीचीन) गेल्या दोन दशकात गावांची शहरं आणि शहरांची महानगरं झाली आहेत. या धावत्या महानगरांमध्ये असलेल्या गावगाड्याची ओळख पुसली गेली. पण अशा मुळांच्या जोरावरच आपली संस्कृती, इतिहास आणि काळानुसार बदलणाऱ्या परंपरांच्या आधारेच माणूसपण घडत असते. समाजाला आपल्या मुळांचं आपल्या संस्कृतीतल्या जीवनशैलीचं, इतिहासाचं भान देण्याचं काम इतिहासकारांनी करायचं असतं. हेच काम ज्येष्ठ इतिहास लेखक-संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी 'गावगाडा - प्राचीन ते अर्वाचीन' या पुस्तकात
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद