हिंदुस्थानी संगीत
इंग्रजी शीर्षक
Hindusthani Sangit
सारांश
Hindusthani Sangit (हिंदुस्थानी संगीत) हिंदुस्थानी संगीत हे पुस्तक संगीताची घडण, संगीतप्रकार आणि संकल्पना यांच्या तपशीलवार विवेचनांतून हिंदुस्थानी संगीताचा जाणकारीने आस्वाद घेण्याची तयारी करते. राग, ताल, बंदिश या सारख्या संकल्पना; आलाप, तान, बोलतान इत्यादी विस्ताराची तंत्रे; धृपद, ख्याल, दादरा, ठुमरी, तराणा, गझल आणि भजन वगैरे संगीतप्रकार; मुख्य वाद्ये आणि त्यांचे संगीतप्रकार; कंठ आणि वाद्यसंगीतांतील घराणी, तसेच प्रमुख शास्त्रविचारक या सायांविषयी प्रस्तुत पुस्तकांत सुलभ चर्चा केली आहे. हिंदुस्थान
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद