जोतिचरित्र
इंग्रजी शीर्षक
Jyoticharitra
सारांश
Jyoticharitra (जोतिचरित्र) महात्मा जोतीराव फुले हे एकोणिसाव्या शतकातील एक श्रेष्ठ समाज- सुधारक. स्त्री-शिक्षण, दलितांचे शिक्षण, अस्पृश्योद्धार आणि समाज सुधारणेचे इतर विषय यासंदर्भात जोतीरावांनी कार्य केले. भारताच्या परंपरागत समाज-संस्थांच्या विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष म्हणजे जोतिबा फुले. जोतीरावांची विचारसरणी क्रांतिकारक होती, महाराष्ट्रातील विचारवंतांच्या नव्या पिढीने त्यांचे वैचारिक ऋण मान्य केलेले आहे. लेखक: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद