फुलझाडे
इंग्रजी शीर्षक
Phuljhade
सारांश
Phuljhade (फुलझाडे) विविध फुलझाडे, त्यांची आद्यस्थान, लागवड, निगा आणि प्रत्येकाची रुपकळा अशा वैशिष्ट्यांचा या पुस्तकातून समृद्ध परिचय होतो. भारतातील वने, उपवने, उद्याने, गावे आणि शहरे येथील विलोभनीय वृक्षांचे, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत निरीक्षण करून ही वृक्षसोंदर्यांची गाथा लिहिलेली आहे. निसर्ग, लोपविणाऱ्या आजच्या महानगरी संस्कृतीत, नगर आणि वास्तुरचना शास्त्रज्ञ तसेच निसर्गविषयी आस्था बाळगणारे वाचक, या सर्वांनाच हे पुस्तक समयोचित वाटेल. या पुस्तकाचे लेखक के. डॉ. एम. एस. रंधावा यांनी विज्ञा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद