मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आगीचा दर्या

इंग्रजी शीर्षक
Agicha Darya
सारांश

Agicha Darya (आगीचा दर्या) आगीचा दर्या (आग का दरिया) या मूळ उर्दू कादंबरीच्या प्रवाही अनुवादात आपल्या व्यामिश्र संस्कृतीचे गठन आणि पतनः भारतातील हिंदू, बौद्ध, मुसलमान व ब्रिटिश अशा नानाविध साम्राज्यांचा विस्तार अन् विनाश आणि अखेरीस लाभलेल्या रक्तरंजित स्वातंत्र्याचा इतिहास अविनाशी पात्रांच्या नाट्यमय सूत्रांतून विलक्षण जिवंत झालेला आहे. कालाग्नीची संहारकता आणि कालातीत सृजनशीलता यांच्या द्वैती पटावरील भारतीय चेतनेच्या अपूर्व विन्यासाचे प्रगाढ चिंतन अधोरेखित करणारी ही कृती भारतीय साहित्याचे कालजयी

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
120.00
समुदायाने जोडले
बंद