ही ईश्वराची दया !
इंग्रजी शीर्षक
Hi Ishwarachi Daya !
सारांश
Hi Ishwarachi Daya ! (ही ईश्वराची दया !) ईश्वरी दयेला आम्ही सर्वात जास्त महत्त्व देतो. या ठिकाणी ईश्वर आहे किंवा नाही आणि ईश्वरावर तुमचा विश्वास आहे की नाही, हा वाद हास्यास्पद आहे. कारण तो वाद निर्माण करणारे लोक अडाणी असतात. त्यांनी काही वाचलेले नसते किंवा कसलाही विचार केलेला नसतो. ईशावास्योपनिषदाच्या पहिल्याच मंत्रात म्हटले आहे की 'ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्' (जगात जे काही जीवन आहे, ते सर्व ईश्वराने भरलेले आहे!) हे जे विश्व डोळ्यांना दिसते आहे, बुद्धीला समजते आहे नि कल्पनेला भासते
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद