कथा चाळीशी
इंग्रजी शीर्षक
Katha Chalishee
सारांश
Katha Chalishee (कथा चाळीशी) प्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोओल कॉवर्ड म्हणतो, 'वाचकाचा नेहमी विचार करा. त्याला कधी बिचकू नका किंवा तुच्छ लेखू नका. त्याची नस पकडा, त्याची उत्सुकता जागवा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का द्या, हसवा, रडवा; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका. लेखक: डॉ. चंद्रशेखर फणसळकर प्रकाशक: राजहंस प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद