प्रहार ब्रह्मास्त्राचा
इंग्रजी शीर्षक
Prahar Brahmastracha
सारांश
Prahar Brahmastracha (प्रहार ब्रह्मास्त्राचा) मुंबईच्या गुन्हेगारी जगताच्या अंताची कथा सांगणारे आत्मकथन खूप जुनी गोष्ट नाही. १९८० आणि १९९० च्या दशकांत, भारताची व्यावसायिक राजधानी असलेली मुंबई - गुन्हेगारी टोळ्यांतील आपापसातील संघर्ष, हिंसाचार, खंडणी, अपहरण... अशा विविध कारणांनी त्रासलेली आणि ग्रासलेली होती. नागरिक भयग्रस्त झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचे चित्र निराशाजनक होते. लेखक: डी. शिवानंदन आय. पी. एस. (निवृत्त) अनुवादक: शिरीष इनामदार ए. सी. पी. (निवृत्त) प्रकाशक: इंडस सोर्स बुक्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद