मुखपृष्ठ
Pageer

माझे शेल्फ

पागीर

इंग्रजी शीर्षक
Pageer
सारांश

Pageer (पागीर) पागीर म्हणजे हाताने फेकता येणारं गोलाकार जाळं. एकदा का हे जाळं अंगावर पडलं की ते माशांची जिवंत सळसळ थांबवतं. अंगावर पडलेल्या पागीरातून माशांना निसटता येत नाही.. पागीर खांद्यावर घेऊन नदीकाठ धुंडाळणारे कोळी, भोई दिसतात. त्यांच्या जीवन संघर्षाची धडपड भरत दौंडकर यांनी रेखाटली आहे. हे एका कवीचं गद्यलेखन असल्याच्या खुणा पाना-पानावर दिसून येतात. माशांचे अगणित प्रकार, जाती, लक्षणं, वैशिष्ट्य या लेखनात आहेत. वाम, कटला, रोहू, मरळ अशी नावं आपल्याला परिचित असतात पण खदरा, खडशी, बोबर, मुळांड, त

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
184
भाषा
मराठी
किंमत
299.00
ISBN
978-93-6374-789-0
समुदायाने जोडले
बंद