कॅडबरी
इंग्रजी शीर्षक
Cadbury
सारांश
Cadbury (कॅडबरी) एका गोड उद्योगाचा खडतर जगप्रवास... आज भारतात अनेक चॉकलेट उत्पादक दाखल झाले आहेत, परंतु कॅडबरीचं स्थान मात्र भारतीय मार्केटमध्ये आणि भारतीयांच्या मनात अढळ आहे. चहाच्या व्यापारातून सुरू झालेल्या एका छोट्या दुकानाचं एका मोठ्या उद्योगाच्या साम्राज्यात रूपांतर होण्याच्या पाठीमागे होते अथक प्रयत्न, सहनशीलता, चातुर्य, प्रत्येक पिढीनं दिलेलं योगदान, कर्मचाऱ्यांनी दिलेली प्रामाणिक साथ आणि ग्राहकांचा विश्वास. लेखक: निकेतन तावडे प्रकाशक:राजहंस प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद