मुखपृष्ठ

माझे शेल्फ

साराची डायरी

इंग्रजी शीर्षक
Sarachi Dairy
सारांश

Sarachi Dairy (साराची डायरी) नव्या सहस्रकाच्या दुसऱ्या दशकातील कालखंडाचं सामाजिक जीवन मुलांच्या नजरेतून कसं दिसतं, याचं सहजसुंदर चित्रण करणारं हे पुस्तक, 'साराची डायरी'. चारचौघींसारखी असणारी एक छोटी मुलगी सारा. तिचं भावविश्व इतर लहान मुलांसारखंच निरागस आहे, पण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. तिच्या बरोबरच तिच्या कुटंबातील आई, बाबा, बहीण, आजी यांचे विचारही सरधोपट नाहीत, तर मोठ्यांनाही विचार करायला लावणारे आहेत. लेखक: विभावरी देशपांडे प्रकाशक मिहाना पब्लिकेशन्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद