आकर्षण
इंग्रजी शीर्षक
Aakarshan
सारांश
Aakarshan (आकर्षण) आकर्षण कधी कधी आयुष्याचा प्रवास एका अनोळखी नजरेपासून सुरू होतो... एका साध्या बसप्रवासात त्यांची भेट झाली. ना ओळख, ना परिचय, फक्त एक नजर, एक स्मित आणि मनाच्या तळाशी निर्माण झालेली एक अस्पष्ट ओढ. त्या क्षणाला प्रेम म्हणता येणार नव्हतं, पण ते केवळ आकर्षणही नव्हतं. लेखक: माधव दामले प्रकाशक: मिहाना पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद