मुखपृष्ठ
माझे शेल्फ
शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार
इंग्रजी शीर्षक
Shekespeare Ani Tyacha Natyasansar
सारांश
Shekespeare Ani Tyacha Natyasansar (शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार) शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार प्रदीपने या ग्रंथाचे पहिले प्रकरण युरोपमधील रेनेसाँ म्हणजे ज्ञानाचा (कला, संस्कृती, विज्ञान) प्रबोधनकाळ कसा मानवी संस्कृतीला कलाटणीच नव्हे तर दिशा देणारा होता यावर लिहिले आहे. हे प्रकरण म्हणजे एक सुलभ भाषेत घेतलेले बौद्धिक स्टडी सर्कल आहे. लेखक: प्रदीप कुलकर्णी प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद