भावना
इंग्रजी शीर्षक
Bhavana
सारांश
Bhavana (भावना) भावना हळवेपणापासून खंबीरपणापर्यंत कधी असे प्रश्न तुमच्या मनात उद्भवतात? निवांत वाटायला हवं, पण कुठे तरी खटकत का राहातं ? सगळं व्यवस्थित असलं तरी आपण सुखी आहोत का ? समाधानाचे क्षण येता येता निसटतात! सध्या ठीक पण भविष्याचं काय? आपलं आणि आपल्या कुटुंबाचं काय होणार ? 'तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मै!' ही गाण्याची ओळ पाठ सोडत नाही. विचाराचं भेंडोळं उलगडलं तरी विचार या सर्वांनी संपत नाही ! वरूण, आयुष, नमिता, हृषिकेश, नेहा आणि प्रथमेश यांनी म्हणूनच हे पुस्तक वाचलं. भावना समजतात पण
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद