मुखपृष्ठ
माझे शेल्फ
काशी काळ्या मंदिराचे रहस्य
इंग्रजी शीर्षक
Kashi Kalya Mandirache Rahasya
सारांश
Kashi Kalya Mandirache Rahasya ( काशी काळ्या मंदिराचे रहस्य ) काशी काळ्या मंदिराचे रहस्य “तो संपूर्ण विश्वातील काळ्या शक्तींना सोबत घेऊन फिरतो... " इसवी सन पूर्व १६९९, आर्यावर्तातली दलदल - प्रलयाच्या महाकाय लाटा शहरांमागून शहरे गिळंकृत करत असताना, नौकेच्या आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी अंतिम युद्ध सुरू होते. एक निर्दयी क्रूर राजा मानवजातीचे अस्तित्वच संपवू पाहतो; आणि कलियुगाची चाहूल लागते. २०१७, वाराणसी - भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे ती वेळ येताच, रात्रीच्या आकाशात पवित्र नक्षत्राचा उदय झाला. एकीकड
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद