मुखपृष्ठ

माझे शेल्फ

विध्वंसक प्रलय

इंग्रजी शीर्षक
Vidhvansak Pralay
सारांश

Vidhvansak Pralay (विध्वंसक प्रलय) विध्वंसक प्रलय “मृत्यूही व्हाइट मास्कला घाबरतो..' इ.स.पू. 1700, हडप्पा - हडप्पाचा देवता मार्ग चुकला.. त्याला छळ करून काळकोठडीत कैदी म्हणून डांबलं गेलं. पवित्र भूमीवर त्याच्या पत्नीचा कपटाने विखारी बाणांनी जीव घेतला, येथूनच हडप्पाचं दुर्दैवाचं चक्र सुरू झालं... कायमचंच. 2017, वाराणसी 1- कुख्यात खुन्यानं सायनाइड खाऊन जीव दिला, पण मरण्यापूर्वी त्यानं काळ्या शक्तीबद्दल सांगितलं. एक महातांत्रिक भयंकर बळी घेणार आहे. लेखक: विनीत बाजपेयी प्रकाशक: ट्री शेड बुक्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद