मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बरेच काही उगवून आलेले

इंग्रजी शीर्षक
Barech Kahi Ugavun Alele
सारांश

Barech Kahi Ugavun Alele (बरेच काही उगवून आलेले) निसर्ग हा धामणस्करांच्या कवितेतून श्वासोच्छवासासारखा वाहतो. निसर्गाची विविध रूपे रंग-आकार लाडकर होऊन अनुभवताना धामणस्करांची कविता दवरून येते. निसर्गाने उत्पत्ती -स्थिती-लय या सनातन तत्वाचा किती नैसर्गिक रित्या स्वीकार केला आहे हे पाहून ती अंतर्मुख होते. Author: D B Dhamanaskar Publisher : Mouj Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद