लुपदखे
इंग्रजी शीर्षक
Loopdakhe
सारांश
Loopdakhe (लुपदखे) लुपदखे भारतीय शिल्पपरंपरेचे मूकनायक कला आणि साहित्याच्या इतिहासाचे अंत:केंद्री अध्ययन आणि त्यांचे महत्त्व याविषयी वियेन्ना स्कूल ऑफ आर्ट हिस्टरीच्या अध्वयूँनी किंवा ऑस्टीन वॉरेन आणि रेने वेलेक या साहित्य मीमांसकांनी खूप साक्षेपाने लिहिले आहे. ही निरीक्षणे भारतीय कलेच्या संदर्भात अधिकच वास्तविक ठरतात. उपलब्ध सनावळ्या, अभिलेख, दस्तऐवजी पुरावे इत्यादी बाह्यकेंद्री साधने जेव्हा कलाव्यवहाराविषयी पूर्ण मौन बाळगून असतात किंवा अपुरी माहिती देतात अथवा एकमेकांच्या विरूद्ध साक्ष देतात ते
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद