मुखपृष्ठ

माझे शेल्फ

इदंन मम

इंग्रजी शीर्षक
Indam Na Mam
सारांश

Indam Na Mam (इदंन मम) इदंन मम कहाणी पूर्वीच्या परिवर्तनाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि राष्ट्र सेविका समितीच्या अनेक तरुण स्वयंसेवकांनी ज्या जिद्दीने आणि समर्पण भावनेने ईशान्य भारतात परिवर्तन घडवले त्यांचं हे पुस्तक म्हणजे एक प्रेरणादायी शब्दचित्र आहे. या पुस्तकामुळे अशीच जिद्द आणि समर्पण भावना भारतातील युवकांमध्ये निर्माण होईल आणि त्यांच्या प्रयत्नातूनच, मानवजातीच्या भल्यासाठी आपल्या पवित्र मातृभूमीला सर्वोच्च स्थान प्राप्त होईल. लेखक: अभिजित जोग प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
450.00
समुदायाने जोडले
बंद