मुखपृष्ठ
माझे शेल्फ
आशयघन निवृत्ती
इंग्रजी शीर्षक
Aashayghan Nivrutti
सारांश
Aashayghan Nivrutti (आशयघन निवृत्ती) आशयघन निवृत्ती ....एक नवी ओळख, एक नवा पुनर्जन्म! निवृत्ती म्हणजे आयुष्याची उतरण नव्हे, तर एका समृद्ध 'सेकंड इनिंग्स'ची सुरुवात आहे. पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ बँक अधिकारी आणि लेखक श्री. प्रसाद नातु यांनी आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून हे सर्वस्पर्शी मार्गदर्शक पुस्तक साकारले आहे. • वयाच्या साठीनंतर येणाऱ्या अथांग मोकळ्या वेळेचा विनियोग कसा करावा, याचा एक "सजग जीवनाचा आराखडा" म्हणजे हे पुस्तक! लेखक: प्रसाद नातू प्रकाशक: भाग्यश्री प्रकाशक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद