मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जय कैलास

इंग्रजी शीर्षक
Jay Kailas
सारांश

Jay Kailas (जय कैलास) जय कैलास सारे यात्रेकरू मानससरोवराच्या काठावर उभे होते. पाठीमागे रंगीबेरंगी, बारीक-बारीक खड्यांचं वाळवंट नि समोर निळं सरोवर. साक्षात् समुद्राप्रमाणे उसळणाऱ्या मानसातल्या लाटा पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रु आले! दूर-दूर क्षितिजापर्यंत नजर पोहोचत होती तिथपर्यंत दिसत होतं ते फक्त मोरपिशी सरोवर नि निळंभोर आकाश ! डोळ्यांचं पारणं फिटवणारं दैवी सरोवर- मानस सरोवर ! पाणी तर इतकं नितळ की सरोवराच्या तळातले रंगीबेरंगी दगडगोटे मोजावेत ! सारं सारं विसरून मिहिर 'मानस' सरोवराकडे एकटक ब

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
600.00
समुदायाने जोडले
बंद