भीषण गर्म हवा
इंग्रजी शीर्षक
Bhishan Garm Hava
सारांश
Bhishan Garm Hava (भीषण गर्म हवा) भीषण गर्म हवा अजूनही माझी नखं न पावलं गुलाबी आहेत न ओठ कोमल अजूनही माझी त्वचा चमकतेय संध्याकाळच्या उदास खिन्न नभासारखी अजूनही माझे डोळे चमकतायत तुझ्या आठवणीनं काळ्या पौर्णिमेच्या रात्रीसारखे अजूनही प्राण प्रत्येक पहाटे उडू पाहतात पाखरांप्रमाणे तुला शोधत... लेखक: मलिका अमर शेख प्रकाशक: मैत्री पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद