मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अभिनय साधना अॅन अॅक्टर प्रिपेअर्स
इंग्रजी शीर्षक
Abhinay Sadhana an Actor Pripears
सारांश
Abhinay Sadhana an Actor Pripears अभिनय साधना अॅन अॅक्टर प्रिपेअर्स मॉस्को आर्ट थिएटरची स्थापना करणारे निर्माता-दिग्दर्शक कॉन्स्टिन्टिन स्टॅनिस्लाव्हस्की यांनी अभिनयाचा व नाट्यप्रक्रियेचा सखोल विचार मांडला. नटांनी पात्रे सजीव करावीत, नाटक करताना आपण अभिनय करीत नसून प्रत्यक्ष ते जगतो आहोत, इतका अभिनय स्वाभाविक व वास्तव असणाऱ्या नटांनी भर द्यावा, असे स्टॅनिस्लाव्हस्कींचे सांगणे होते. कॉन्स्टिन्टिन स्टॅनिस्लाव्हस्की स्वैर अनुवाद आणि संपादन : डॉ. कमलेश सोमण
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद