मुखपृष्ठ
माझे शेल्फ
हिरव्या ऋतूंचा रंगमहाल
इंग्रजी शीर्षक
Hiravya Rutuncha Rangmahal
सारांश
Hiravya Rutuncha Rangmahal (हिरव्या ऋतूंचा रंगमहाल) हिरव्या ऋतूंचा रंगमहाल बाबासाहेब सौदागर हे मराठी कवितेत स्वतःची एक शैली निर्माण करणारे आणि मराठी चित्रपटांना आपल्या अर्थपूर्ण गीतांनी श्रीमंत करणारे प्रतिभावंत कवी व गीतकार आहेत. कविता,गीतलेखन, ललितगद्य लेखन, कादंबरी आणि 'पायपोळ' सारख्या आत्मचरित्रातून आपल्या प्रतिभेचा सृजनाविष्कार घडविणारे तरल संवेदना व्यक्त करणारे हे कवी-लेखक आहेत. लेखक: बाबासाहेब सौदागर प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद