झेन कथा
इंग्रजी शीर्षक
Zen Katha
सारांश
Zen Katha (झेन कथा) झेन कथा झेन कथा माणसाच्या मनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. कथेच्या सरळ व सहज बोधातून बुद्धत्वाची अवस्था विकसित होते. तत्वज्ञानाचे मोठमोठे सिद्धांत जे करू शकत नाहीत, ते कथा सहजरित्या करतात व माणसाच्या जीवनात सर्व धारणा तोडून अमूल्य क्रांती घडवतात. लेखक: झेन मास्टर सुदस्सन प्रकाशक: मैत्री पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद