मुखपृष्ठ
माझे शेल्फ
रावण,दुर्योधन आणि मृत्यू
इंग्रजी शीर्षक
Ravan, Duryodhan Ani Mrutyu
सारांश
Ravan, Duryodhan Ani Mrutyu (रावण,दुर्योधन आणि मृत्यू) रावण,दुर्योधन आणि मृत्यू 'कथा' हा मानवी उत्क्रांतीबरोबरच जन्माला आलेला एक वाड्मयप्रकार भासावा, एवढा तो चिरपुरातन अन नित्यनूतन. आता तो केवळ एककेंद्रित अन चिंचोळा न राहता संक्रांत होऊन समाज 'लक्ष्या' वर सुपरसॉनिक- भेदक मारा करणारा अन समाजाच्या पोटात शिरून 'बायोप्सी'करणारा झालं आहे. ह्या अशा कथेची अन कथनाची भारतीय संस्कृतीत एक स्वतंत्र परंपरा नांदत अली आहे. लेखक: पंकज कुरुलकर प्रकाशक: शब्दालाय प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद