मुखपृष्ठ

माझे शेल्फ

संदर्भांसहित स्त्रीवाद

इंग्रजी शीर्षक
Sandarbhasahit Strivad
सारांश

Sandarbhasahit Strivad (संदर्भांसहित स्त्रीवाद ) संदर्भांसहित स्त्रीवाद खाजगीकरणाच्या आक्रमकता आणि शासनाच्या कल्याणकारी भूमिकेतून माघार या दोन वास्तवांमध्ये आजचे आपले जीवन खूपच अस्थिर झाले आहे. या अस्थैर्यातून सामायिकतेची जाणीव ढासळत चाली आहे. अशा वेळेस एकच चर्चाविश्व समाजव्यवस्थेची मीमांसा करायला पुरेसे ठरत नाही. त्यामळे विविध चर्चाविश्वांमधील आंतरसंबंध नव्याने तपासात येतील का? विविध वास्तवामधले दुःखाचे अवकाश समजून घेता येतील का? अतिविशिष्ट होत चाललेल्या ज्ञानशाखांनी समग्रतेचा विचार कसा करायचा?

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
1000.00
समुदायाने जोडले
बंद