१५ मिनिट मेथड
इंग्रजी शीर्षक
15 Minute Method
सारांश
15 Minute Method (१५ मिनिट मेथड ) १५ मिनिट मेथड आधुनिक आयुष्यामुळे आपल्याला सतत गोंधळलेल आणि दबावाखाली असल्यासारखा वाटत. स्वप्न आणि उद्धिष्टांच्या दिशेने पुढे कस जायचं आणि त्यावेळी रोजची काम कशी सांभाळायची, हेच समजेनासं होत. कारण यादीत कितीतरी गोष्टी बाकी असतात आणि कामांची यादी सतत वाढतच जात असते. लेखक: सॅम बेनेट प्रकाशक: मायमिरर पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद