मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जैश -ए- मोहम्मद

इंग्रजी शीर्षक
Jaish-E-Mohammed
सारांश

Jaish-E-Mohammed (जैश -ए- मोहम्मद) जैश -ए- मोहम्मद २००० साली स्थापनेपासून पाकिस्तानच्या पाठबळावर काम करणाऱ्या आणि अखिल- इस्लामवादी विचारसरणी असलेल्या जैश -ए- मोहम्मद (जेएम) या दक्षिण आशियाई दहशदवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक भीषण हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तान दोनदा पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावर पोहचले होते. हे पुस्तक जैश-ए-मोहम्मदवरचे पहिले सविस्तर आणि सर्वसमावेशक अध्ययन आहे. लेखक: अभिनव पांड्या अनुवादक: रोहन अंबिके प्रकाशक: हेडविग विश्वरूप

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
540.00
समुदायाने जोडले
बंद