झऱ्यातलं आकाश
इंग्रजी शीर्षक
Jharyatl Aakash
सारांश
Jharyatl Aakash (झऱ्यातलं आकाश ) झऱ्यातलं आकाश बालकुमारांवर निःस्सीम प्रेम,सूक्ष्म निरीक्षणशक्ती,कुशाग्र बुद्धिमत्ता, बहुआयामी कर्तृत्व, नवोन्मेषी कल्पकता, सुसंस्कृत व संवेदनशील व्यक्तिमत्व आणि बालविकासांसाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द,झपाटलेपण व आशावाद लाभलेल्या एका कर्तबगार स्त्रीच्या जीवनदृष्टीचा,विचारविश्वासाचा, कार्यपरिचयाचा आणि हृदयस्पर्शी पण बोधप्रद आठवणींचा खजिना म्हणजे हे पुस्तक. लेखक: शोभा भागवत प्रकाशक:अमलताश बुक्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद