मुखपृष्ठ
माझे शेल्फ
लडाख.... प्रवास अजून सुरु आहे
इंग्रजी शीर्षक
Ladakha ... Pravas Ajun Suru Ahe
सारांश
Ladakha ... Pravas Ajun Suru Ahe (लडाख.... प्रवास अजून सुरु आहे) लडाख.... प्रवास अजून सुरु आहे 'लडाख... प्रवास अजून सुरु आहे' या पुस्तकाचं पान आणि पान अतिशय वाचनीय झालं आहे.आत्माराम आणि त्याच्या सहकार्यांनी अक्षरशः मृत्यच तावड पाहिलं. तेही एक दोन दिवस नव्हे तर सतत पंचवीस दिवस. लाखातील एखाद्याच्याच वाट्याला येतील असे हे अनुभव आहेत. लेखक: आत्माराम परब , नरेंद्र प्रभू प्रकाशक: मेरू
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद