फ्लाईट प्लॅन
इंग्रजी शीर्षक
Flight Plan
सारांश
Flight Plan (फ्लाईट प्लॅन) फ्लाईट प्लॅन यशाचे खरे रहस्य आपल्या विचारांपेक्षा अधिक वेगाने यश प्राप्त करा ब्रायन ट्रेसी यांचे नवीन पुस्तक लेझरप्रमाणे अचूक आहे. ही कृती तुमच्या सर्वोच्च ध्येयांच्या प्रामाणिक आणि आयुष्यभर साध्य करण्याच्या मुद्यांवर अचूकपणे केंद्रित आहे. लेखकाच्या बुद्धिमत्तेमधून शिका आणि तारेही तुमच्या पायाशी लोळण घेतील. लेखक:ब्रायन ट्रेसी अनुवादक: वैशाली देवडीकर प्रकाशक: मंजुल पब्लिशिंग हाउस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद