मुखपृष्ठ

माझे शेल्फ

प्रिय सखी

इंग्रजी शीर्षक
Priy Sakhi
सारांश

Priy Sakhi (प्रिय सखी) प्रिय सखी 'पत्र' आणि 'सखी' या दोन्ही संकप्लना कालबाह्य झालेल्या कालखंडात, एक पत्रलेखक आपल्या सखीला पत्रे लिहतो आणि यानिमित्ताने,'कला', 'मानवी जीवन' आणि आपले आयुष्य, यांच्यातील अनुबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्यात ललित्य आहे, खाजगीपण आहे. चिंतन आणि मनन आहे. सर्जनशीलता आहे. गुणग्राहकता आहे. 'प्रिय सखी' हा पत्र संग्रह, कधीही कालबाह्य न होणाऱ्या, मानवी जीवनातील, शाश्वत आणि चिरंतन, 'संवाद-प्रेरणेचा' शोध घेतो. लेखक: डॉ.पराग घोंगे प्रकाशक: विजय प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद